सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
उदाहरणे : आमची बाजू सत्याची आहे
समानार्थी : न्याय, सत्य
वह जो न्यायसंगत, उचित और धर्म से संबंधित हो।
A fact that has been verified.
अर्थ : भेसळ नसलेले.
उदाहरणे : उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
समानार्थी : अस्सल, चोख, चोखट, निके, निर्भेळ, शुद्ध
जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।
Free of extraneous elements of any kind.
अर्थ : परिशुद्ध केलेला.
उदाहरणे : हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
समानार्थी : अस्सल, शुद्ध
जो परिशुद्ध हो।
अर्थ : जसे आहे तसे.
उदाहरणे : भीतीपोटी, साक्षीदाराने सत्य हकीकत सांगितली नाही.
समानार्थी : यथार्थ, वास्तव, सत्य
जैसा हो वैसा या जिसमें किसी प्रकार का बनावटीपन या छुपाव न हो।
स्थापित करा
खरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharaa samanarthi shabd in Marathi.